वेरूळच्या लेण्या (Ellora caves)
वेरूळ लेणी
•छत्रपती संभाजी नगर पासून ३२ कि.मी दूर असलेली लेणी म्हणजेच वेरूळची लेणी.
वेरूळ मध्य स्थीत असलेली लेणी म्हणजेच एलोरा लेणी. वेरूळ मध्ये एक पर्वतावर कोरलेली आहे ही लेणी या लेणीची खासियत आहे की ही लेणी वरून खाली बनवत आलेली लेणी आहे म्हणजे पर्वतालात कापून वरून खाली बनवत आलेली लेणी. वेरूळच्या लेणी मध्ये प्रवेश केल्यानंतर तिथलं रम्य वातावरण खूप सुंदर असतं. या लेणीचा आनंद घ्यायचा असेल तर या लेण्यांमध्ये पावसाळ्यात जायचं कारण पावसाळ्यात वातावरण खूप हिरवगार आणि रम्य वातावरण असतं या लेणीमध्ये पहिले आपल्याला कैलास पर्वत दिसतं म्हणजे महादेवाचे पर्वत जी पर्वत डोंगराला कापून बनवलेलं आहे हे पर्वतात एक मंदिर स्थित आहे महादेवाचं ते मंदिर वरून खाली बनवत आलेलं मंदिर आहे जगात पहिल्या मंदिर तेच म्हणजे कैलास लेणी वेरूळ मध्यस्थीत.
वेरूळ लेणी ही लेणी एका मोठ्या दगडाला कोरून बनवलेली लेणी आहे. या लेणी मध्ये खूप सारे दगडावर कोरलेले चित्र आहे काही कोरलेली चित्र आपल्याला आपल्या भविष्याची माहिती सांगते. वेरूळ लेणीला एलोरा केवच या नावाने ओळखले जातात वेळची लेणी ही हिंदू समाजाची युक्त शस्त्र आहे. या लेणी मध्ये एकेक जडला मूर्तीचा आकार दिले आहे.
वेरूळ लेणी या जगात सर्वात मोठी डोंगराला तोडून बनवलेली लेणी आहे. या लेणी मध्ये टोटल १०० गुफा आहे, पण ३४ अशा गुफा आहे ज्या आपण बघू शकतो बाकीच्या सरकारांनी बंद केलेल्या गुफा आहे.
कैलास मंदिर हे मंदिर १ नंबरच्या लेणी मध्ये आहे. हे मंदिर एका दगडाला कोरून बनवलेल्या मंदिर आहे कैलास मंदिर जगातलं असं मंदिर आहे जे वरून खाली बनवत आलेल्या मंदिर आहे या मंदिर मध्ये शंकर भगवान स्थित आहे. कैलास मंदिर १ लेणी मध्ये येते, ह्या लेणी मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सतत पहिली गुफा म्हणजेच कैलास मंदिर हे बघायला मिळतं कैलास मंदिरांचा फोटो म्हणजे चित्र आपल्याला 50 च्या नोटावर बघायला मिळतं.
गुफा नंबर 16 मध्ये भगवान विष्णू च्या सगळ्या अवताराच्या दर्शन होतं या गुफामध्ये भगवान विष्णूच्या सगळ्या अवताराचे बऱ्याच सांगितले आहे. या लेणी मध्ये विदेशी येतात कारण भगवान विष्णू जगाचे दैवत आहे. वेरूळची लेणी म्हणजेच एलोरा caves बघण्यासाठी विदेशी टुरिस्ट पण येतात. ही लेली बघण्यासाठी लाखो लोक येतात तर ही लेणी जगातली खूप मोठी लेणी आहे. कैलास मंदिर आठवी सदी मध्ये बनवलेलं मंदिर आहे हे मंदिर फक्त एका दगडाला कोरून बनवलेले जगातील सगळ्यात मोठे आणि एकूण ते एक मंदिर आहे.
कैलास मंदिर बनवण्यासाठी पन्नास वर्षे लागले, आणि 7000 मजुरांना अवि रात्र काम करावे लागले. पाच लाख टन दगडाला कापले तेव्हा या मंदिराचे निर्माण झाले. कैलास मंदिराच्या खाली तीन हत्तीचा निर्माण केला आहे पूर्वीचे लोक असे म्हणतात या तीन हत्तीवर कैलास मंदिराचे निर्माण झाले आहे. संपूर्ण कैलास मंदिर या तीन हत्तीच्या शरीरावर टिकलेलं मंदिर आहे. एलोरा केव्हज म्हणजेच वेरूळची लेणी मध्ये सर्वात श्रेष्ठ 34 गुफापेक्षा एकच गुफा श्रेष्ठ आहे तेच म्हणजे कैलास मंदिर.
Comments
Post a Comment